वंदनीय हिंदू
हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्यनेते तथा
लोकप्रिय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार तसेच लोकप्रिय खासदार श्री धैर्यशील दादा
माने कोल्हापूर शिवसेना जिल्हाप्रमुख श्री रवींद्र माने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व उपजिल्हा प्रमुख संतोष जाधव यांच्या नेतृत्वाखाली पन्हाळा सचिवपदी शुभम खांडेकर यांची व शिवसेना वाहतूक
सेना पन्हाळा शाहवाडी उपजिल्हा प्रमुख पदी सागर गावडे यांची पदनियुक्ती पत्र देण्यात आले पक्षाच्या विविध योजना
कार्यप्रणाली आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी पक्षविस्तार आणि गटपातळीवर संघटन मजबूतीकरण या विषयावर मार्गदर्शन केले
0 Comments